Loading...
Instagram Public Photos with #_mig
comment 64 star 296 6 hours ago

टळटळीत ऊन्हातून भकाभका धूर ओकत , बंबाळ्या बिल्डिंगा माघं टाकून येकदाची यष्टीनं मुळशीतनं भांबूर्ड्याचा रस्ता धरला हुता .. पासिंदर बी कमी झालेलं ..आनं आतातर अंधाराचं .. शिटाचं सुटं झालेलं आन खिडकीच्या काचा एकसाथ वाजित होत्या .. शेवटाला ढिली झालेली हाडं गोळा करत करत तैलबैलात उतरलो तसा रोकड्यांनी इचारलं .. कारं ? रातच्यालाच दुर्गावर चाल्लासां ? मी आपला न्हाय म्हणून ब्यागेतनं आनलेलं सटार फटार खायला चालूं केलं .. आन बाकीची दोघंबी फोटू फोटू करत येक येक जिन्नस मटकावत होती .. येकदाचा सगळा परपंच उरकून वाट धरली ती थेट पठारावर .. आनलेली एक सतरंजी हाथरली आनं दुर्गाच्या बाजुनं वर पाहिलं तर हे आसं मायंदाळ दिसत होतं .. येक येक नक्षित्रं , आकाशगंगा असं कायबाय बघत रातभर पठारावर पडून रायलो

comment 16 star 480 17 hours ago

कच्च्या आंब्याला ‘कैरी’ असं म्हणतात, कैरीचा रंग साधारणपणे हिरवा असतो तर पूर्ण पक्व फळाचा रंग पिवळा, केशरी आणि लाल असा बदलता दिसून येतो. ज्या बाजूला ऊन लागेल त्या बाजूला लाल रंग तर जी बाजू सावलीत असते तिथे पिवळसर रंग दिसतो. फळाच्या मध्यभागी चपटया, मध्यम आकाराची आणि लांबट कोय असते. आंबा हा वृक्ष सदारहित असतो. हे झाड अ‍ॅनाकार्डिएसी कुलातील असून त्याचं शास्त्रीय नाव मॅजिफेरा इंडिका आहे. संस्कृतमध्ये ‘आम’ तर तमीळ भाषेत ‘मानके’ किंवा ‘मानगास’, इंग्रजीत ‘मँगो’ म्हणतात. आंब्याच्या गरात थायमीन, नायसिन, रिबोफ्लेवीन, पायरीडॉक्सीन असतं. तर खनिजांपैकी कॅल्शियम, तांब, लोह, मॅग्नेशियम, मॅगनीज आणि जस्त अधिक प्रमाणात असतं.
.
.
.
.
.
.
#maharastra_ig #maharastradesha #travocompany #sahyadri_clickers

comment 17 star 1,474 4 weeks ago

| jump |
.
.
.
#skyviksignipro2 #skyvikwide

comment 26 star 562 Yesterday